मराठी इंग्रजी भाषांतर करणारी सॉफ्टवेअर्स/संकेतस्थळे आहेत का?
Initiator des Themas: Varsha0714 (X)
Varsha0714 (X)
Varsha0714 (X)  Identity Verified
Vereinigte Staaten
Japanisch > Englisch
+ ...
Feb 2, 2010

कुडोजमधल्या या http://www.proz.com/kudoz/english_to_marathi/poetry_literature/3676111-as_and_when_required.html धाग्यावर झालेल्या उल्लेखामुळे मला विचारावेसे वाटते की मराठी इंगजी भाषांतर �... See more
कुडोजमधल्या या http://www.proz.com/kudoz/english_to_marathi/poetry_literature/3676111-as_and_when_required.html धाग्यावर झालेल्या उल्लेखामुळे मला विचारावेसे वाटते की मराठी इंगजी भाषांतर करण्यासाठी कुठल्या सॉफ्टवेअरची निर्मीती झाली आहे का? किंवा तुम्हाला अशी संकेतस्थळे माहिती आहेत का जिथे मराठी इंगजी भाषांतर केले जाते?
मला तरी मराठीसाठी अशी कुठलीच सॉफ्टवेअर्स/संकेतस्थळे माहिती नाहीत. तुम्हाला ठाऊक आहेत का?
Collapse


 
Amych
Amych  Identity Verified
Local time: 10:13
Marathi > Englisch
+ ...
सॉफ्टवेअर नाहित Feb 3, 2010

मी देखील शोध घेत आहे. पण तसे काही अस्तित्वात आहे असे सध्या तरी दिसत नाही.

 
Varsha0714 (X)
Varsha0714 (X)  Identity Verified
Vereinigte Staaten
Japanisch > Englisch
+ ...
THEMENSTARTER
animal husbandry-livestock या विषयातील शब्दकोष Mar 24, 2010

मला अ‍ॅग्रिकल्चर/animal husbandry-livestock या विषयातील शब्दकोष/terminology/glossary (इंग्रजी > मराठी) पाहिजे आहे. कुठे मिळू शकेल हे कळल्यास आभारी राहीन.
तसेच प्राण्यांना (cattle, farm animals) होणार्‍या रोगांचीही इंग्रजी-मराठी glossary असली तर पाहिजे आहे.

Any suggestion appreciated!
Dhanyawaad


 


Dieses Forum wird von keinem Moderator betreut.
Um Verstöße gegen die ProZ.com-Regeln zu melden oder um Hilfe zu erhalten, wenden Sie sich bitte an unsere ProZ.com-Mitarbeiter »


मराठी इंग्रजी भाषांतर करणारी सॉफ्टवेअर्स/संकेतस्थळे आहेत का?






Pastey
Your smart companion app

Pastey is an innovative desktop application that bridges the gap between human expertise and artificial intelligence. With intuitive keyboard shortcuts, Pastey transforms your source text into AI-powered draft translations.

Find out more »
Anycount & Translation Office 3000
Translation Office 3000

Translation Office 3000 is an advanced accounting tool for freelance translators and small agencies. TO3000 easily and seamlessly integrates with the business life of professional freelance translators.

More info »